कार्यपद्धती

  1. वधू-वर सूचक केंद्रात मराठा समाजातील विवाहइच्छुक प्रथम वधू-वरांची नाव नोंदणी होते.
  2. नावनोंदणी नंतर स्थळाचा फोटो व बायोडाटा वेबसाईटवर अपलोड केला जातो
    व आपणास वेबसाईटचा एक प्रोफाईल आय.डी. (Profile ID) दिला जातो.
  3. वधू-वर सूचक केंद्राची वार्षिक सभासद फी 2500 रुपये आहे..
    सदर 2500 रुपये फी आपणास पसंत असलेल्या स्थळांची माहिती इमेल/फोन द्वारे तसेच वर्षभराच्या कम्युनिकेशन साठी आहे.
  4. VIP Registration:3500/- Rs

  5. सदरची फी रोखीने, चेक, डी.डी.ने, इंटरनेटद्वारे बँक खात्यावर स्वीकारली जाते.
    इंटरनेट द्वारे रोखीने भरण्यासाठी आपण बँक ऑफ इंडिया च्या आमच्या खात्यावर भारतभरातून/महाराष्ट्रातून कोठूनही जमा करू शकता..
  6. Bank OF INDIA,
    Branch:- लक्ष्मि रोड, पुणे.
    Account Name :- विराज भास्कर तावरे.
    Account Number :- 050510110005392
    IFSC CODE NO :- BKID0000505

  7. फी भरल्यानंतर नोंदणी कार्ड दिले जाते. त्यावर पावती क्रमांक असतो.
    केंद्राशी येथून पुढे संपर्क करण्यासाठी ह्याच पावती क्रमांकाचा वापर करावा.
    वेबसाईटवर स्थळांच्या संपर्काची माहिती नसते.. त्यासाठी सभासदांनी पसंत असलेल्या स्थळांची माहिती कार्यालयास विचारावी.. त्यावेळी आपला पावती क्रमांक सांगावा.. म्हणजे त्याची सत्यता पडताळून सभासदांना पसंत असलेल्या स्थळांची संपर्काची माहिती त्वरित फोन/ इमेल द्वारे कळविण्यात येते..
  8. नावनोंदणी करणाऱ्याने आपल्या स्थळाबद्दलची माहिती खरी-खरी नोंदणी फॉर्म मध्ये लिहावी. हि नावनोंदणी करणाऱ्या प्रत्येकाची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी आहे. यात काही असत्य निघाल्यास त्याची सर्वस्वी कायदेशीर जबाबदारी नावनोंदणी करणाऱ्याची असेल. याची कृपया सर्वांनीच नोंद घ्यावी.
  9. केंद्रात नावनोंदवताना मुला-मुलींचे लग्नासाठीचे खास कलर पोस्टकार्ड साईज फोटो द्यावेत.
    नंतर फोटो बदलण्यासाठी प्रत्येकवेळी १०० रुपये वेगळी फी पडेल.
  10. सभासदांनी पसंत असलेल्या स्थळांशी स्वतः संपर्क करावा.
  11. सभासदांनी पसंत केलेल्या स्थळांच्या माहितीची खातरजमा स्वतःच करून घ्यावी. आणि पूर्ण चौकशी व पूर्ण विचार करूनच लग्नाचा निर्णय घ्यावा. भविष्यात काही प्रश्न उपस्थित झाल्यास संस्था व संचालक जबाबदार राहणार नाहीत.
  12. विवाहयोग केंद्रातर्फे किवा स्वतःच्या प्रयत्नाने जुळून आल्यास त्या संबंधीची माहिती कार्यालयास विनाविलंब कळवावी. म्हणजे सभासदाचा फोटो व बायोडाटा वेबसाईटवरून व फाईल मधून काढला जाईल.
  13. नावनोंदणी नंतर विवाह जमेलच किंवा अमुक दिवसात जमेल याची हमी आम्ही देत नाही.
  14. केंद्रातील माहितीचा कोणीही गैरवापर करू नये. तसे आढळ्यास संबंधिताचे सभासदत्व त्वरित रद्द केले जाईल.
    वरील प्रमाणे नियम व अटी मान्य असणाऱ्यांनीच केंद्रात नावनोंदणी करावी.
Enter your मराठा विवाह दरबार username.
Enter the password that accompanies your username.