चला नाव नोंदवूया.... अनुरूप जोडीदार शोधूया...!!!!!!

मानवाच्या आयुष्याची वाटचाल सदैव सुखी जीवनाची दिशेने सुरु असते... आई-वडील अपत्यांच्या उज्वल भविवत्यासाठी सदैव प्रेमाची पाखरण करीत असतात.. मुल शिकतात.. मोठी होतात.. मग सर्वांनाच प्रतीक्षा लागते ती त्यांच्या 'लग्नाची' !

तंत्रज्ञानाची जोड घेऊन अत्याधुनिक पद्धतीने कार्यरत असलेल्या आमच्या वधूवर सूचक केंद्राचे सभासद होऊन आपण मराठा समाजातील अधिकाधिक स्थळांपर्यंत पोहोचू शकता..

Content_Tutariwala.png

vadhu
vadhu
नाव नोंदणी
Enter your मराठा विवाह दरबार username.
Enter the password that accompanies your username.